#हातरस अत्याचाराचा निषेध
स्वर्गीय मनीषा वाल्मिकी हिला अभिवादन करून.....
स्त्री सन्मानासाठी रामायण ,महाभारताचा दाखला देणार्यांनी हे लक्षात ठेवावं की,त्याच महाभारतात एका स्त्री ला जुगारावर लावणारे..तिच्या वस्त्रहरनाची मानवतेला काळिमा फासणारी घटना पाहणारे..खरंतर तिच्यासाठी लढले की सत्तेसाठी? आणि रामायणाचे यापेक्षा काही वेगळे नाही हो..यात सीतेला न्याय मिळाला म्हणता येईल कदाचित कारण नंतर तिला सुद्धा मरण यातना सहन कराव्या लागल्या..पण,सीतेसाठी लंकेवर चालून गेलेल्यांनी अगोदर रावणाच्या बहिनीचे नाक कापले होते..ती स्त्री नव्हती का?..सीतेचे अपहरण करणाऱ्याला रामा न ठार केलं..सीतेला न्याय मिळाला..पण रावणाच्या बहिणीला अजून न्याय मिळाला का ?..नाही..
बहुदा ती दलित असावी...😢
#हातरस अत्याचार निषेध
अमोल भोसले
Superr saheb
उत्तर द्याहटवा👌👌
उत्तर द्याहटवा👍👍
उत्तर द्याहटवाKhupach chan dada
उत्तर द्याहटवा